श्री .कुलदीप श्रीरसागर यांच्या सर्वांगीण विचारांचा आणि जीवन कार्याचा मूळमंत्र आहे. व तळमळ लोककल्याणाची: त्यांची राजकारणात प्रवेश करण्याची लहानपणीच आली आणि पुढील काळात त्यांनी जनसेवेची शिकवण मिळाली आहे. हीच शिकवण आचरणात आणून त्यांनी आपली राजकारणातील वाटचाल सुरू केली आहे.